Police Patil Bharti 2023 – 2024
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ९१२ पोलीस पाटील पदांसाठी गुरुवारी (७ डिसेंबर) आरक्षण सोडत होणार असून, जिल्ह्यासाठी १ हजार ४९१ पोलिस पाटील पदाच्या जागा मंजूर आहेत. विविध कारणांमुळे पोलीस पाटील पदांची प्रक्रिया घडली होती. जिल्ह्यातील सर्वाधिक पारनेर तालुक्यातील १२५ पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत होणार आहे. पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव, नगर, नेवासे, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी ही आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार असून, २०१३-१४ मध्ये संगमनेर, श्रीरामपूर उपविभागात पोलिस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा . आरक्षणातील संभ्रम, कोरोना. आचारसंहिता अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून रखडली होती. राज्य शासनाने पोलीस पाटील भरतीस परवानगी दिल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी गुरुव...