Krushi Vibhag Wardha Bharti 2023 | कृषी विभाग वर्धा अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!

         

कृषी विचार वर्धा भारती 2023 तपशील............






कृषी विचार वर्धा भारती 2023 तपशील

Krushi Vibhag Wardha Bharti 2023: कृषी विभाग वर्धा यांनी “फील्ड ऑफिसर (FLO) आणि तांत्रिक सहाय्यक (कृषी)” पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज दिलेल्या नमूद पत्त्यावर सबमिट करा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2023 आहे. अधिक तपशील खाली दिलेला आहे


      आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना अंतर्गत (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत “क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया)” या पदासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा येथे सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत सदरील पदासाठी आवश्यक पात्रता व अनुभव व सविस्तर मानधनाचा तपशील या अर्जाचा नमुना हा मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांचे www.wardha.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सदरील पदासाठी अर्ज करण्याकरिता अंतिम तारीख 10 जुलै 2023 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा....

        पदाचे नाव – क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया).... 

शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत शासकीय अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – वर्धा

वयोमर्यादा – 28 to 33 years
📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांचे कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय जवळ, सिव्हिल लाईन,
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट : krishi.maharashtra.gov.in

........कृषी विभाग वर्धा भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता......
           
    

Salary Details For Krushi Vibhag Wardha Jobs 2023

 


पदाचे नाववेतनश्रेणी
क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया)Rs. 28,800/- per month



पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया)1. मान्यताप्राप्त विद्यापिठातून मिळवलेली पदवी ( अनिवार्य) BSC (Agri / Horti) B.Tech (Food / Agri) प्राधान्यक्रम पदव्यूत्तर MBA (अनुक्रमे )

प्राधान्य – Finance / Production Management / Business) M.Tech (Food), MSc (Agri / Horti / Food )

2. MS-CIT (अनिवार्य) – (संगणकावर कार्यालयीन कामकाज येणे आवश्यक) इंग्रजी / मराठी टायपिंग आवश्यक (अनिवार्य)

कृषी विभाग वर्धा नोकऱ्या 2023 साठी अर्ज कसा करावा......
      
     1.वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

    2.जाहिरातीसाठी अर्ज सादर करताना दिलेल्या विहित नमुन्यातच मराठी भाषेत संगणकीय कृत टाईप करूनच सादर करण्यात यावा.
 
3.  रिक्त पदाची सूचना व इतर माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
   
4.अर्जासोबत आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सुस्पष्ट असाव्यातसदरील अर्जासोबत आधार कार्डपॅनकार्ड यापैकी एकाची साक्षांकित प्रत जोडावी.
  
 5. जाहिरातीसाठी अर्ज सादर करताना दिलेल्या विहित नमुन्यातच मराठी भाषेत संगणकीयकृत टाईप करूनच बंद लिफाफ्यातून तसेच लिफाफ्यावर अर्ज सादर करीत असलेल्या योजनाचा व पदाचा स्पष्ट उल्लेख असावा असे आढळून आल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल. 
  
6.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
  7.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
 

 

acancy 2023 –  Eligibility Criteria

Krushi Vibhag Wardha Vacancy 2023

   भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज jobupdate.blogspot.com ला भेट द्या. 

   

Krushi Vibhag Wardha Bharti 2023 Details

🆕 Name of DepartmentKrushi Vibhag Wardha
📥 Recruitment DetailsKrushi Vibhag Wardha Recruitment 2023
👉 Name of PostsField Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture)
🔷 No of Posts
📂 Job LocationWardha
✍🏻 Application ModeOffline
✉️ Address District Superintendent, Agriculture Officer, Wardha
✅ Official WebSitekrishi.maharashtra.gov.in


 


Comments

Popular posts from this blog

Police Patil Bharti 2023 – 2024