solar system : कुसुम सोलर योजनेमधून फॉर्म भरला?? आता पुढे काय.. वाचा सविस्तर मध्ये

 


solar system : शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक सातत्याने आलेला प्रश्न तो म्हणजे बोरवेल वरती सोलर पंपाचा किती फुटापर्यंत मारेल किंवा इतर सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सोडवण्याची प्आरयत्जन करणार आहेत चे बातमीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

     solar system : शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक सातत्याने आलेला प्रश्न तो म्हणजे बोरवेल वरती सोलर पंपाचा किती फुटापर्यंत मारेल किंवा इतर सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सोडवण्याची प्आरयत्जन करणार आहेत चे बातमीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


 



      

                

               solar system : तर मित्रांनो असा तुम्हाला प्रश पडला असेल की आम्हाला सोलत कधी मिळेल तर मित्रांनो तुम्हाला सोलर ही वेळ लोकांनी ऑक्टोबर 2019 मध्ये सोलरचे फॉर्म भरले होते आणि त्यांनी पंपकोटा निवडलेला आहे आणि त्यांचा फॉर्म पूर्णपणे कंप्लिट झालेला आहे अशा शेतकऱ्यांना अगोदर सोलर पंप योजनेचे पैसे भरण्याचा ऑप्शन येणार आहे. आणि अगोदर त्या शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे म्हणून तुम्हाला आता वाट पहावी लागणार आहे. {solar pump scheme} तोपर्यंत ऑक्टोबर 2021 मधील शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप मिळणार नाही तोपर्यंत यावर्षी शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जाचा सध्यातरी विचार केला जाणार नाही असेच अपडेट सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आता फक्त वाट बघायचे आहे की आम्हाला सोलर कधी येणार आहे.  


                          solar system : अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेमधून त्यांच्या पैसे भरलेले आहेत आणि त्यांचा बोरवेल हा 300 फुटापर्यंत आहे परंतु कंपनीच्या माध्यमातून 210 फुटापर्यंतच मोटरीचा पाईप आणि वायर हे दिले जातात आणि तुम्हाला अजून 90 किंवा 210 फुटा पेक्षा जास्त वायर पाईप हे पाहिजे असेल. {solar pump scheme} तर तुम्हाला शंभर रुपयांच्या बॉण्ड वरती त्या संबंधित कंपनीला जेव्हा तुम्ही सर्वे केला जातो त्यावेळेस त्यांना शंभर रुपयाच्या बॉण्ड वरती असं लिहून द्यावे द्यावे लागते. की जर माझ्या मोटरने पाणी जर मारलं नाही किंवा कमी पाणी जर मारलं तर त्याला मी स्वतः जिम्मेदार आहे तरच ते तिथून पुढील पाईप आणि वायर तुम्हाला देऊ शकतील.

       

        solar system : अशाच प्रकारचे खूप सारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका होत्या की आम्ही पैसे भरलेत आमचा बोर तीनशे चारशे फूट आहे परंतु कंपनीने तो आम्हाला फक्त 19 कुठेच पाईप दिलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या क्रमाने क्रमाने प्रोसेस करावी आणि कंपनीकडून राहिलेल्या मटेरियल हे घ्यावे.

शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक सातत्याने आलेला प्रश्न तो म्हणजे बोरवेल वरती सोलर पंपाचा किती फुटापर्यंत मारेल किंवा इतर सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सोडवण्याची प्आरयत्जन करणार आहेत चे बातमीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. {solar pump scheme}

बांधवांनो नक्कीच ही बातमी तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा सोलर योजनेच्या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला त्यांना मिळेल आणि तुम्ही सुद्धा नवीन असाल तर आमच्या या ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला मिळालेले अपडेट हे आम्ही कुसुम सोलर योजनेचे अपडेट आम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती टाकत राहू जेणेकरून तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी माहिती होईल आणि ती सुद्धा फ्री मध्ये धन्यवाद. 

       More updates follow my site..............

  https://jobupdata.blogspot.com/2023/06/solar-system.html

     

Comments

Popular posts from this blog

Police Patil Bharti 2023 – 2024