BAMU Aurangabad Bharti 2023 Details

 

  • मुखपृष्ठ
  • Online Bharti
  • BAMU औरंगाबाद अंतर्गत 290 रिक्त पदांची भरती; थेट लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करा!! | BAMU Aurangabad Bharti 2023

    BAMU Aurangabad Bharti 2023

    BAMU Aurangabad Bharti 2023 Details

    BAMU Aurangabad Bharti 2023: BAMU Aurangabad (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad) for interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the “Teacher, Assistant Professor” posts. There are a total of 290 vacancies available to fill. The job location for this recruitment is Aurangabad. Applicants need to apply online mode for BAMU Aurangabad Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the following link before the last date. The last date for submission of the applications is the 26th of June 2023. For more details about BAMU Aurangabad Application 2023, BAMU Aurangabad Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.. More details are as follows:-

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे “शिक्षक, सहायक प्राध्यापक” पदांच्या 290 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे.

    या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

    Powered By
    Loaded1.03%


    • पदाचे नाव – शिक्षक, सहायक प्राध्यापक
    • पद संख्या – 290 जागा
    • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
    • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
    • अर्ज पद्धती 
      • शिक्षक – ऑनलाईन
      • सहायक प्राध्यापक – ऑनलाईन/ ऑफलाईन
    • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – विद्यापीठाच्या कार्यालयात (सहायक प्राध्यापक पदाकरिता)
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुन 2023
    • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
    • निवड प्रक्रिया – मुलाखती (शिक्षक)
    • अधिकृत वेबसाईट- bamu.ac.in

    BAMU Aurangabad Vacancy 2023 

    पदाचे नावपद संख्या 
    शिक्षक245 पदे
    सहायक प्राध्यापक45 पदे

    Educational Qualification For BAMU Aurangabad Recruitment 2023

    पदाचे नावशैक्षणिक पात्रता
    शिक्षकM.Sc./ SET/ NET/ Ph.D. (Mathematics)/ M.Sc./ SET/ NET/ Ph.D (Chemistry)/ M.Tech./ M.E./ Ph.D. (Chemical Engg.)/ M.Tech. (Pharma)/ M.Pharmacy/ Ph.D (Pharma)/ M.Sc./ M.Tech. / NET/ Ph.D (Food Tech.)/ M.Sc./ SET/ NET/ Ph.D.(BioTech)/ M. Pharmacy/ Ph.D. (Pharmacy)/a Ph. D. Degree (Read PDF for complete details)
    सहायक प्राध्यापकM.Sc. (Agriculture)/ NET / Ph.D./ M.Tech./ Ph.D. in Agricultural Engineering/ Technology

    Salary Details For BAMU Aurangabad Jobs 2023

    पदाचे नाववेतनश्रेणी
    शिक्षकFor UG course: Theory :- Rs. 500/- per hour & Practical :- Rs. 200/- per hour

    For pG course: Theory :- Rs. 600/- per hour & Practical :- Rs. 250/- per hour

    सहायक प्राध्यापकRs 24,000/- per month

    How To Apply For Babasaheb Ambedkar Marathwada University Recruitment 2023

    1. वरील पदांकरिता शिक्षक पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
    2. तसेच, सहायक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
    3. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    4. नोकरीच्या रिक्त जागा या विभागातून तपशील bamu.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेल्या आहेत.
    5. सहायक प्राध्यापक पदासाठी ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत दिलेल्या पत्यावर पाठवणे आवश्यक आहे.
    6. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुन 2023 आहे.
    7. तसेच सहायक प्राध्यापक पदासाठी अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
    8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

    भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

    अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

    Important Links For BAMU Recruitment 2023 | bamu.ac.in Online Application 2023

    📑 PDF जाहिरात (शिक्षक)
    https://shorturl.at/joMTX
    📑 PDF जाहिरात (सहायक प्राध्यापक)
    https://shorturl.at/ajsA7
    ✅ ऑनलाईन अर्ज करा
    https://shorturl.at/uSVW5

     

    The recruitment notification has been declared by Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad (BAMU) for interested and eligible candidates to fill various vacant posts. The online applications are invited for the Teacher, Assistant Professor posts. There are a total of 290 vacancies available to fill. The job location for this recruitment is Aurangabad. Applicants need to apply online mode for BAMU Aurangabad Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the following link before the last date. The last date of submission of the applications is the 26th of June 2023. For more details about BAMU Aurangabad Application 2023, and BAMU Aurangabad Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.

    BAMU Bharti 2023 Details

    🆕 Name of DepartmentDr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad (BAMU)
    📥 Recruitment DetailsBAMU Recruitment 2023
    👉 Name of PostsTeacher, Assistant Professor
    🔷 No of Posts290 Vacancies
    📂 Job LocationAurangabad
    ✍🏻 Application ModeTeacher – Online
    Assistant Professor – Online/Offline
    ✅ Official WebSitebamu.ac.in

    Educational Qualification For BAMU Recruitment 2023

    Assistant ProfessorM.Sc. (Agriculture)/ NET / Ph.D./ M.Tech./ Ph.D. in Agricultural Engineering/ Technology
    TeacherM.Sc./ SET/ NET/ Ph.D. (Mathematics)/ M.Sc./ SET/ NET/ Ph.D (Chemistry)/ M.Tech./ M.E./ Ph.D. (Chemical Engg.)/ M.Tech. (Pharma)/ M.Pharmacy/Ph.D. (Pharma)/ M.Sc./ M.Tech. / NET/ Ph.D (Food Tech.)/ M.Sc./ SET/ NET/ Ph.D.(BioTech)/ M. Pharmacy/ Ph.D. (Pharmacy)/a Ph. D. Degree (Read PDF for complete details)

    BAMU Recruitment 2023 Vacancy Details

    Assistant Professor45 Vacancies
    Teacher245 Vacancies

    All Important Dates | www.bamu.ac.in Recruitment 2023

    ⏰ Last Date26th of June 2023

    BAMU Aurangabad Bharti 2022BAMU (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad) is going to recruit for the Various posts. Interested candidates can apply soon for this recruitment 2023.  More Details are given below read all details:-

    औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ जागा भरण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. या भरतीचे ‘रोस्टर तयार झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विषयांच्या अध्यापकांच्या २८९ जागा आहेत. त्यापैकी १५२ जागा भरलेल्या असून, १३६ जागा रिक्त आहे. २०१७ पासून भरतीवरील निर्बंधामुळे रिक्त पदे भरता येत नव्हती. त्यावेळच्या मंजूर पदांपैकी ८० टक्के शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यासंबंधी निर्णय झाल्याने आता पूर्णवेळ ७३ शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. ८० टक्के म्हणजे, २१७ जागा भरलेल्या असाव्यात. त्यासाठी ७३ जागांवर भरतीची गरज आहे. त्या जागा भरण्यासाठी विद्यापीठाला परवानगी मिळाली.

    BAMU Vacancies 2023

    सध्या शिक्षकांची १३६ पदे, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ३५१ पदे रिक्त आहेत. मात्र, राज्य शासनाने ७३ पदे भरण्यासाठी मान्यता दिल्याने ही भरतीची प्रक्रिया सुरू आहे. रिक्त जागांमुळे ५४ विभागांत तासिका तत्त्वावर (सीएचबी) सहायक प्राध्यापकपदी २८४ जागा, तर विद्यापीठ फंडातून चालू शैक्षणिक वर्षांत १० महिन्यांसाठी अकंत्राटी स्वरूपात 30 सहायक प्राध्यापक नेमले गेले. प्रत्येक विभागाला पूर्णवेळ सहायक मिळून शैक्षणिक कामकाज सुरळीत व्हावे, या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने नियोजन केले. त्यासाठी भरतीत मंजूरपैकी सर्व ७३ पदे सहायक प्राध्यापकांची आहेत. पुढील ३ महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

    Table of Contents


    महाभरती महत्वाच्या लिंक्स

    अन्य महत्वाचे जॉब्स !!

    १० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
    पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
    बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
    अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
    खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
    वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

    1 Comment
    1. Arati Says

      College kadhi suru honar ahe

    LEAVE A REPLY

    Your email address will not be published.

    Comments

    Popular posts from this blog

    Police Patil Bharti 2023 – 2024

    solar system : कुसुम सोलर योजनेमधून फॉर्म भरला?? आता पुढे काय.. वाचा सविस्तर मध्ये